🎉 Festival Collection

मराठी सण शुभेच्छा

Ready-made Marathi festival greetings for WhatsApp, Instagram & more. Click any wish to copy instantly.

🪔

दिवाळी

Diwali Wishes

Click to copy

आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.. 🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔

Share
Click to copy

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट.. दिव्यांची आरास, फराळाचे ताट.. फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट.. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. 🪔शुभ दीपावली..!🪔

Share
Click to copy

आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

Share
Click to copy

नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनि स्मरावे श्रीकृष्णाला.. नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Share
Click to copy

दीपावलीत होती जसा वर्षाव अनारचा, तुमच्या जीवनात होवो वर्षाव धन-संपत्तीचा. ✨लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.✨

Share
Click to copy

भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे, मनात प्रेम आणि विश्वास आहे. माझ्या प्रिय छोट्या भावा तुला हॅपी भाऊबीज 💝

Share
Click to copy

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🪔🪔

Share
🐘

गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi Wishes

Click to copy

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास लंबोदराचा घरात आहे निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share
Click to copy

गणपती बाप्पा मोरया! तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!

Share
Click to copy

सकाळ हसरी असावी बाप्पाची मूर्ती समोर दिसावी मुखी असावे बाप्पाचे नाव सोपे होईल सर्व काम गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Share
Click to copy

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Share
Click to copy

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Share
Click to copy

श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे… गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Share
Click to copy

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share
🪅

गुढीपाडवा

Gudi Padwa Wishes

Click to copy

🙂 चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा ! मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण ! पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !💫💫 🙂

Share
Click to copy

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी…🙂 🙂गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…

Share
Click to copy

दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू.. स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… 🙂Happy Gudi Padwa!🙂

Share
Click to copy

🙂 वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂

Share
Click to copy

🙂 शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र "पाडवा" दारी आला… नूतन वर्षाभिनंदन! 🙂

Share
Click to copy

🙂 प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा… 🙂

Share
🎨

होळी

Holi Wishes

Click to copy

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!😀😄🙏

Share
Click to copy

प्रेम रंगाने भरा पिचकारी पुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली 🙂 सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

Share
Click to copy

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, 😀तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,😀 😀होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂😀

Share
Click to copy

आनंद होवो OverFlow मौजमजा कधी न होवो Low तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun 🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🙂

Share
Click to copy

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव 🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙂

Share
Click to copy

होळी दर वर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो 😀रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! 😊

Share
⚔️

दसरा

Dussehra Wishes

Click to copy

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

Share
Click to copy

विजय मिळवला म्हणूनी, साजरी विजयादशमी.. झेंडूफुलांच्या माळा रंगीत, शोभती घरोघरी, वाहनी.. दसऱ्याच्या व विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!

Share
Click to copy

आंब्याच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाने देऊन करा साजरा.. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share
Click to copy

वाईटांवर चांगल्याची मात महत्त्व या दिनाचे असे खास जाळोनिया द्वेष - मत्सराची कात मनोमनी वसवी प्रेमाची आस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share
Click to copy

आला आला आला दसरा, सोनं एकमेकांस वाटण्याचा.. उणे वाईट 🔥 दहन करून, फक्त आनंद लुटण्याचा.. 🧨हॅप्पी दसरा 2026🧨

Share
Click to copy

साडेतीन मुहूर्तांपैकी एक, दसरा 💫 हा सण विजयाचा.. देवीने केला वध 🔥 असूराचा, दिन पराक्रमाचा, पौरुषाचा… 🙏Happy Dussehra 2026🙏

Share
🪁

मकर संक्रांती

Makar Sankranti Wishes

Click to copy

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. 💐SHUBH SANKRANTI!💐

Share
Click to copy

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही ऩात्यातील कटुंता इथेच संपवा 😊तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला😊

Share
Click to copy

नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड मित्रांना "मकर संक्रातीच्या" गोड गोड शुभेच्छा!💐

Share
Click to copy

तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो

Share
Click to copy

काळ्या रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळ्या पोतीची चंद्रकळा तुला फारच शोभुन दिसते तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!💐

Share
Click to copy

गोड नाती गोड सण तुम्हाला मिळो खूप धन आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी राहो तुमच्या अंगणी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

Share
🇮🇳

स्वातंत्र्य दिन

Independence Day Wishes

Click to copy

🇮🇳 देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… 🇮🇳🇮🇳वंदे मातरम्. 🇮🇳🇮🇳 सर्वांनी जपा एकमेकांचं सुख… तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. 🇮🇳🇮🇳 हॅपी 15 ऑगस्ट. 🇮🇳🇮🇳

Share
Click to copy

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन् हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! 🇮🇳 🇮🇳

Share
Click to copy

🇮🇳🇮🇳 स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाउल पडते पुढे! 🇮🇳🇮🇳

Share
Click to copy

ज्यांनी लिहली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा 🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…🇮🇳

Share
Click to copy

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही, माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे…. 🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…🇮🇳

Share